प्रेम म्हणजे काय असंत?
प्रेमाच्या रुपात वसलेल्ं एक गाव असंत.
ओसाड दुनियेच्या पलीकडे
साचलेलं एक तळ् असंत
प्रेम म्हणजे काय असंत?
प्रेमाच्या रुपात वसलेलं एक गाव असंत.
जात-पात , धर्म , याच्याही पलिकडे
वाचलेलं एक मन असंत
प्रेम म्हणजे काय असंत?
प्रेमाच्या रुपात वसलेलं एक गाव असंत.
सुख-सम्रुद्धी व सोैंदर्याच्याही पलीकडे
्दि्लदार असं व्यक्तिमत्व असंत
प्रेम म्हणजे काय असंत?
प्रेमाच्या रुपात वसलेलं एक गाव असंत.
आयुष्यभर दिलेल्या आठवणी
प्रेमांच एक प्रतिक असंत
प्रेम म्हणजे काय असंत?
प्रेमाच्या रुपात वसलेलं एक गाव असंत.
-सागर खेकरे
0 Comments